क्रिती सेनन साकारणार मीनाकुमारी | पुढारी

क्रिती सेनन साकारणार मीनाकुमारी

पुढारी ऑनलाईन : ‘ट्रॅजेडी क्‍वीन’ मीनाकुमारीने ‘बैजू बावरा’,‘साहिब, बीवी और गुलाम’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘आरती’, ‘शारदा’, ‘परिणिता’, ‘पाकिजा’ यासारखे अनेक सुंदर चित्रपट दिले होते. आता या महान अभिनेत्रीच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट बनवला जाणार आहे. त्यामध्ये मीनाकुमारीच्या भूमिकेसाठी क्रिती सेननची निवड करण्यात आली आहे.

अर्थात अद्याप क्रितीने हा चित्रपट साईन केलेला नाही. तिच्या डेटस्वर सर्व काही अवलंबून आहे. दुसरीकडे टी-सीरिजनेही मीनाकुमारी यांच्यावरील चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, लवकरच अशी घोषणा होईल असे सांगितले जात आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button