RRR movie : ‘आरआरआर’साठी दोन तारखा निश्‍चित्त | पुढारी

RRR movie : ‘आरआरआर’साठी दोन तारखा निश्‍चित्त

पुढारी ऑनलाईन

एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या रीलिजसाठी निर्मात्यांनी आता दोन तारखा निश्‍चित्त केल्या आहेत. (RRR movie) 18 मार्च आणि 28 एप्रिल अशा या दोन तारखा असून, यापैकी एका दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. देशात कोरोना संसर्गाच्या स्थितीत सुधारणा झाल्यास आणि थिएटर्स खुली झाल्यास यापैकी एका तारखेला चित्रपट रीलिज करण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे. (RRR movie)

Back to top button