

भोर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं आहे. आज 20 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले आहेत. भोर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. तालुक्यातून सरपंच पदाचे निकाल लागले आहेत.
तालुक्यातील विजयी सरपंच पुढीलप्रमाणे आहेत :
1) कर्णावड- सोनाली राजीवडे
2) वाठार हीमा – सविता खाटपे
3)अंगसुळे – राणी किरवे
4) कारी – सतीश ढेबे
5) ब्राम्हणघर – रंजना धुमाळ
6) पसुरे – प्रवीण विलास धुमाळ
7) शिरवली तर्फे भोर – कोमल अमित झांजले
8) पारवडी – अमोल भाऊसाहेब लिम्हण
9) वागजवाडी – निकिता ज्ञानेश्वर आवांळे
10) करंदी खेबा नवनाथ मधुकर गायकवाड
11)येवली – कल्पना आनंदा खंडाळे
12)कासुर्डी गु – अजय मालुसरे
13) भांबवडे – माधवी किरण सोनवणे
14) हरिश्चंद्री – सुनिता मारुती गाडे
15) कुरुंगवडी – अंजली ननावरे
16) म्हसर बुद्रुक – एकनाथ सदाशिव मसुरकर
17) सांगवी निदान – मंगेश पालवे
18) तेलवडी – आरती किरण धावले
19) करंदी बुद्रुक – अस्मिता गणेश वरखडे
20) वाटर हिंगे – मुरारी दत्तात्रेय भालेराव
21) बारे खुर्द- सविता संदीप गायकवाड
22) सांगवी तर्फे भोर -समिता शत्रुघ्न घोलप
23) निगुडघर – मंगल मारुती कंक
24) आंबेघर -अश्विनी संदीप खो
25) राजघर – संगीता गणेश पडवळ
26) म्हाकोशी – रंजना महादेव साळेकर
27) हर्णस – प्रतिभा विजय पानसरे
28) सांगवी हिमा- संदीप सुदाम शेलार
29) सांगवी बुद्रुक – सोनल गणेश घोरे