Sidharth Malhotra Raashi
Latest
Yodha Song : राशि खन्ना-सिद्धार्थ मल्होत्राचं ‘जिंदगी तेरे नाम’ गाणं पाहिलं का?
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जिंदगी तेरे नाम' योद्धा मधल पहिले गाणे रिलीज झाले आहे. व्हर्सटाईल पॉवरहाऊस राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची अनोखी केमेस्ट्री बघायला मिळणार आहे. (Yodha Song) कौशल किशोर यांनी लिहिलेले आणि विशाल मिश्राने गायलेले गाणे सिद्धार्थसोबतच्या तरुण पॅन इंडियाच्या स्टारची जोडी यातून बघायला मिळणार आहे. (Yodha Song)
गाणे रिलीज झाल्यापासून चाहते सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशि खन्ना यांच्यातील केमिस्ट्री यातून पाहायला मिळतेय. योद्धा यावर्षी १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राशी 'द साबरमती रिपोर्ट' आणि विक्रांत मेस्सीसोबत 'टीएमई'मध्येही दिसणार आहे.

