शिवानी सुर्वे -अभिनेता अजिंक्य ननावरे
Latest
Shivani Surve Engagement : शिवानी सुर्वेने ‘या’ अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचे साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. (Shivani Surve Engagement) त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Shivani Surve Engagement)
संबंधित बातम्या –

