Nashik RTO Case | मालमत्तेच्या वादातून वारंवार धमकावणे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देणे तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडथळे निर्माण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Nashik RTO | रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहनचालकांत वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे.