RSS Chief on Next PM After Modi: मोदी यांच्यानंतर पुढचा पंतप्रधान कोण होणार, या प्रश्नावर RSS प्रमुख मोहन भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की हा निर्णय त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही.
PM Modi IndiGO crisis: इंडिगो एअरलाइनच्या वाढत्या संकटामुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कायद्यांच्या अंमलबजावणीबद्दल एक महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे.