प्रतापराव भोसले 1 लाख 59 हजार 129 मतांनी विजयी झाले. त्यांना 2 लाख 61 हजार 129 तर शिवसेनेच्या हिंदूराव नाईक निंबाळकर यांना 1 लाख 1 हजार 917 मते मिळाली. जनता दलाचे डी. डी. रणवरे यांना 12 हजार 675, जनता पार्टीचे के. बी. जमदाडे यांना 5 हजार 248, भारतीय कृषि उद्योग संघाचे अॅड. लक्ष्मण जाधव यांना 4 हजार 219, दूरदर्शी पार्टीचे पांडुरंग पतंगे यांना 709, अपक्ष अॅड. दस्तगीर भाई मेटकरी यांना 1 हजार 856, अपक्ष कोंडिराम शेलार यांना 1 हजार 218, अपक्ष शिवाजी घाडगे यांना 970 तर दत्तात्रय बर्गे यांना 602 मते मिळाली होती.