Sanya Malhotra : आमिर खाननंतर सान्या मल्होत्रा शाहरुख खानसोबत पुन्हा करणार काम

shahrukh khan-sanya malhotra
shahrukh khan-sanya malhotra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​हिने पुन्हा एकदा किंग खान शाहरुख खानसोबत काम केले आहे आणि यावेळी ती नक्की काय प्रोजेक्ट करतेय, हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. 'जवान' मधील त्यांच्या यशस्वी सहकार्यानंतर हे दोघे एका जाहिरातीसाठी सोबत दिसणार आहेत. जवानने प्रचंड प्रशंसा मिळवली आणि बॉक्स ऑफिसवर २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला.

अभिनेत्रीने जाहिरात शूटच्या सेटवरून BTS व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ खास ठरला आहे. तिच्या व्हिडिओमध्ये सान्या शाहरुखच्या 'येस बॉस'मधील 'मैं कोई ऐसा गीत' गाताना दिसत आहे. व्हिडिओला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्री पिवळ्या पोशाखात दिसली जी मूळ गाण्यात जुही चावलाने परिधान केलेल्या पोशाखासारखाच आहे. तिने व्हिडिओ पोस्ट केल्यापासून, चाहत्यांनी कॉमेंटचा वर्षाव केला आहे.

आता हवाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'मिसेस'मध्ये ती दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SanyaM (@sanyamalhotra_)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news