आजचे राशिभविष्य (दि. १ जानेवारी २०२२)

आजचे राशिभविष्य (दि. १ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. जुने आजार उद्भवतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. नियमांचे उल्लंघन अजिबात नको. संयम आवश्यक आहे.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे. जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल. वादविवादापासून दूर राहा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा. आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-अथक प्रयत्नांना यश मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. सरकारसंबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- आज उत्साहवर्धक वातावरण राहील. लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.[/box]

[box type="shadow" align="" class="" width=""]सिंह- नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल. आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसर्‍यावर विसंबून राहू नका.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- द्विधा मनःस्थिती होईल. कौटुंबिक वातावरण बिघडेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पित्ताचे विकार होण्याची संभावना. [/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-भावंडांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कलागुणांना वाव मिळेल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल. कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल. आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रसन्नता प्राप्त होईल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास द़ृढ ठेवणे आवश्यक आहे. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. देणेकरी त्रास देतील.संयमित राहणे महत्त्वाचे आहे.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. उत्तम आरोग्याचा दिवस.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news