राशिभविष्य (दि. २२ फ्रेब्रुवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. २२ फ्रेब्रुवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस, प्रवासाचे योग संभवतात, जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-शत्रूंवर मात कराल, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग, जबाबदारी वाढेल, सज्जनांचा सहवास लाभेल, नोकरदारांसाठी आनंदी वार्ता येईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन- मनाविरुद्ध घटना घडतील, ठरवलेल्या कामांत अडचणी, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, प्रेम-प्रकरणांत अपयश संभवते.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल, विषय समजून प्रतिक्रिया द्या, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, कामाचे नियोजन करा.

सिंह

 

 

 

 

सिंह- पराक्रमी दिवस, कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस.मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल, इच्छापूर्ती होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास महत्त्वाचा.वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तुळ- आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील, आतिथ्यामध्ये दिवस जाईल, खरेदीचे योग संभवतात, एकंदर लाभदायक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक- कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक, स्वावलंबन आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- बुद्धिचातुर्याने कार्य कराल, प्रेम-प्रकरणांत यश मिळेल, प्रवास घडतील, मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- प्रतिष्ठा लाभेल, आर्थिक प्रगती होईल, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. लोकानुकूलता प्राप्त होईल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ- आध्यात्मिक दिवस आत्मचिंतनाची गरज, द्विधा मनःस्थिती.आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, श्रद्धा व संयम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन- आर्थिक फसवणुकीची शक्यता, वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची शक्यता, जुने वादविवाद उफाळून येतील, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.

Back to top button