

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही, याची काळजी घ्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-आजारपणावर खर्च होईल. नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- व्यवसायामध्ये यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल.लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. स्थिर उपजीविका साधन लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- सांस्कृतिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आत्मपरीक्षण करण्याची गरज. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक. [/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता योग्य निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. अभ्यास व सहकार्यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात. मध्यस्थी करून संतुलन साधल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील. शत्रुपीडा कमी होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – मानसिकता व द़ृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कामाला प्राधान्य द्या. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्न सोडवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- नियोजित कामांत अडचणी येतील. आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो. वास्तूविषयक कामामध्ये अडचणी येतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- कलाकार लेखकांना प्रोत्साहन मिळेल. आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग. लाभदायक दिवस. भाऊबंदकीचा त्रास कमी होईल.[/box]