

आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आरोग्याच्या तक्रारीमुळे महत्त्वाच्या असाईनमेंटवर जाता न आल्यामुळे माघार घ्यावी लागेल; पण तर्कशास्त्राद्वारे पुढे जात राहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : लांबचे प्रवास टाळा. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका; अन्यथा ते परत मिळण्याची शक्यता कमी.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही प्राथमिकता असेल. तुमच्या प्रेमजीवनात नवीन वळण येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आईसोबत चांगला वेळ व्यतीत करू शकता. आई तुमच्याशी तुमच्या लहानपणीच्या गोष्टी शेअर करू शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : तुमची विनोदबुद्धी सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि चांगला वेळ घालवाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : एखाद्या गोड आठवणीमुळे क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झाले तरी जुने सुंदर दिवस आठवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : सर्व अडचणींवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. काही जण प्रवास केल्याने थकून जातील. घरी आल्यावर विश्रांती घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : संयम बाळगा, निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे हमखास यशप्राप्ती होईल. आजच्या दिवशी धनलाभाची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : स्वतःसाठी वेळ काढा आणि कमतरता आणि गुणांचे आत्मचिंतन करा. यामुळे व्यक्तित्वात सकारात्मक बदल होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : अवघडलेपणामुळे मानसिक त्रास होऊ शकतो; पण मित्रांच्या मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. त्यामुळे मनावरील दडपण कमी होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका. इतरांच्या आवडी-निवडींचा विचार करा. यामुळे अमर्याद आनंद मिळेल.[/box]