

आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आर्थिक आवक चांगली झाल्याने आनंदी राहाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. वादविवाद टाळा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. जुन्या गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता. मनावर ताबा ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे दिवस अस्वस्थतेतून जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात काही रचनात्मक कार्य करू शकता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. जोडीदाराशी भांडण होईल. बोलताना भान ठेऊन बोला.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : बहुतांश घटना आपणास हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसर्यांच्या दडपणाखाली वावरू नका. कार्य क्षेत्रात काम कमी होईल. संयम पाळा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा. इतरांशी बोलताना काळजी घ्या; अन्यथा चांगल्या संबंधात वाईटपणा येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : दाम्पत्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करावे लागतील. पैशांची तजवीज करताना धावपळ होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आनंदाने, खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. दिवस आनंदात जाईल.[/box]