प्रभासचं जेवण पाहून अमिताभ म्हणाले, यात पूर्ण आर्मी खाईल

 अमिताभ बच्चन आणि प्रभास
अमिताभ बच्चन आणि प्रभास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अमिताभ बच्चन आणि बाहुबली फेम प्रभास यांना एकत्र चित्रपटात पाहता येणार आहे. वैजयंती मुव्हीजचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के' चे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते नाग अश्विन करत आहेत. यांच्या तमिळ चित्रपट 'महनती'साठी खूप कौतुक झाले होते.

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रोडक्शन टीमने एक पूर्ण नवी दुनिया बनवली होती. चित्रपटाचा भव्य सेट बनवलं आहे आणि दोन्ही दिग्गजांनी शूटिंग सुरू केलं आहे. पण, मजेशीर ही गोष्ट आहे की, अमिताभ बच्चन हे बाहुबली प्रभासच्या आदिरातिथ्याने खूप भावूक झाले. ही मजेशीर गोष्ट काय आहे पाहा.

बिग बींनी एक ट्विट केलं आहे की-'बाहुबली' प्रभास, आपकी दरियादिली कमाल आहे. आपण माझ्यासाठी घरातील जेवण आणता. या जेवणाचा स्वाद खूपचं लज्जतदार आहे. तुम्ही पाठवलेले जेवण एवढे असते की त्यामध्ये एक आर्मी जेवण करेल एवढे जेवण यामध्ये आहे. तुझ्या कौतुकासाठी आमच्याकडे एक शब्द देखील नाहीत असेही बिग बी म्हणाले.'

या प्रकारे बिग बींनी त्यांच्या जेवणाचे खूप कौतुक केले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट केलं आणि म्हटलं की- T 4196 – … first day .. first shot .. first film with the 'Bahubali' Prabhas .. and such a honour to be in the company of his aura, his talent and his extreme humility ❤️❤️?? .. to imbibe to learn .. !!

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news