

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आज (दि.३१) सेवानिवृत्त झाले. नवे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांनी कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी त्यांना नव्या पदाची सूत्रे सोपविली. करीर १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
हेही वाचा