Latest
पुणे ग्रामपंचायत Live : मावळ तालुक्यातील नऊपैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा
मावळ : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एकूण ९ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी ७ तर भाजपचा एक उमेदवार निवडून आला आहे. काही जागांचे निकाल अद्याप बाकी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आपल वर्चस्व दाखवलं आहे.

