वडिलांच्या संपत्तीत आदिवासी मुलींचाही समान हक्क : सर्वोच्च न्यायालय

वडिलांच्या संपत्तीत आदिवासी मुलींचाही समान हक्क : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : गैर आदिवासी मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळत असेल तर आदिवासी मुलीलाही त्यापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

या मुद्याची चौकशी करण्याचे आणि हिंदू वारसा (उत्तराधिकार) अधिनियमात दुरुस्ती करण्याचे आदेश कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. अनुसूचित जमातील एक मुलीने हिंदू वारसा अधिनियमानुसार  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news