Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट

शरद पवारांना राज्यसभेत निवडून येण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार
Supriya Sule
सुप्रिया सुळे यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

शरद पवारांना राज्यसभेत निवडून येण्यासाठी काँग्रेस पक्षाने सहकार्य केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे आभार मानले. तत्पूर्वी सोमवारी सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत त्यांचेही आभार मानले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news