जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक: २९ उमेदवारांची भाजपाची तिसरी यादी जाहीर

आतापर्यंत तीन याद्यांमध्ये ४५ उमेदवारांची नावे जाहीर
Jammu and Kashmir Assembly Elections
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक
Published on
Updated on
प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील २९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. भाजपच्या तिसऱ्या यादीत दुसऱ्या टप्प्यातील १० आणि तिसऱ्या टप्प्यातील १९ उमेदवार आहेत.

Jammu and Kashmir Assembly Elections
काँग्रेसचं ठरलं : नाना पटोलेंच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक लढवणार

भाजपने आतापर्यंत तीन याद्यांमध्ये ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. जम्मू काश्मीर विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. यातील पहिला टप्पा १८ सप्टेंबरला तर २५ सप्टेंबरला दुसरा आणि १ ऑक्टोबरला तिसरा टप्पा पार पडणार आहे.

Jammu and Kashmir Assembly Elections
जम्मू-काश्मीरात ऑगस्टमध्ये विधानसभा निवडणूक?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news