Estonia President India Visit |एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष अलार कारिस एआय समिटसाठी भारतात दाखल

भारत सरकारच्या वतीने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत केले
New Delhi AI Summit
एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष अलार कारिस, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेPudhari
Published on
Updated on

India AI Impact Summit 2026

नवी दिल्ली : इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष अलार कारिस यांचे भारतात आगमन झाले. भारत सरकारच्या वतीने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत केले.

राष्ट्राध्यक्ष अलार कारिस यांच्या भारत भेटीद्वारे डिजिटल गव्हर्नन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष-आधारित विकास या क्षेत्रांत भारत आणि एस्टोनिया यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होणार आहेत. ही भेट भारत–एस्टोनिया संबंधांना नव्या उंचीवर नेणारी असून तंत्रज्ञान व डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने दोन्ही देशांमधील भागीदारीला चालना देणारी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news