‘त्या’ जमिनीवर योगी सरकारने उभारली गरिबांसाठी घरकुले

‘त्या’ जमिनीवर योगी सरकारने उभारली गरिबांसाठी घरकुले

लखनौ : उत्तर प्रदेशात एकेकाळी गरिबांच्या जमिनींवर माफिया कब्जा करत असत. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर माफियांच्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधली जात आहेत.

संगमनगर प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मोकळ्या केलेल्या जमिनीवर गरिबांसाठी घरकुले बांधली जात आहेत. ही घरे पूर्णपणे भगव्या रंगाची आहेत. या सदनिकांचे लॉटरीद्वारे वाटप करण्यात येणार आहे. माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मुक्त केलेल्या जमिनीवर लुकरगंज भागात गरिबांसाठी 1731 चौरस मीटर क्षेत्रफळावर एकूण 76 सदनिका तयार झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news