

ChatGPT 80s Photo Trend Prompts: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट ट्रेंड व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर जणू काही ८० चे दशकच अवतरले आहे. सगळीकडे ८० च्या दशकातील हेअर स्टाईल, व्हिंटेज आऊटफीट, सॉफ्ट स्टुडिओ लाईटिंग दिसत आहे. हे इन्स्टाग्रामवर ८० चे दशत अवतरले आहे ती कृपा चॅट जीपीटीची आहे. चॅट जीपीटीचा हा AI फोटो ट्रेंड ऑफ २०२६ ठरला आहे.
हा ट्रेंड एआय इमेज जनरेशनचा आहे त्याद्वारे मॉडर्न सेल्फी ही ८० च्या दशकातील स्टायलिश पोर्ट्रेट मध्ये रूपांतरित केली जात आहे. यात तुम्ही चॅट जीपीटीमध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर चॅट जीपीटी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे फीचर तसेच ठेवून रेट्रो अस्थेटिक फोटो करून देत आहे.
हा जुन्या काळात जाऊन तुमचा मेक ओव्हर करतो, त्यात तुमचे घनदाट अन् लांब केस, व्हिंटेज फॅशन आणि आभुषणे लावून दिले जातात. हा फोटो फिल्मी स्टाईलचा आहे. तसेच वॉर्म टोनचा हा फोटो तुम्हाला नक्कीच जुण्या काळात घेऊन जाईल.
चॅट जीपीटीचा हा ट्रेंड थोड्याच वेळात ग्लोबली हिट झाला. आता युजर्स त्यांचे फोटो रेट्रो स्टाईलमध्ये रूपांतरित करून ते इन्स्टाग्रामवर टाकत आहेत.
हा ट्रेंड एवढा लोकप्रीय होणे योगायोग नाही. हा ट्रेंड जुन्या काळातील आठवणी ताज्या करणारा आणि सोशल मीडियावर तुफान ट्रॅक्शन देणारा ट्रेंड आहे. सध्याच्या घडीला युजर्स १९८० च्या दशकातील बॉलीवूड स्टाईल लूक आणि मॅगझिन स्टाईल पोट्रेट, बोल्ट स्टाईल वापरून फोटो तयार करत आहेत. युजर्सना स्वतःला दुसऱ्या एका एरामध्ये पाहणे खूप रंजक वाटत आहे. त्यामुळे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत.
तुम्हाला देखील आता तुमचा फोटो ८० च्या दशकातील लूकमध्ये तयार करून हवा असेल ना... चला तर मग त्यासाठी योग्य प्रोम्ट कसा द्यायचा हे पाहुयात.
सर्वात आधी चॅट जीपीटी ओपन करा त्यानंतर न्यू चॅटमध्ये जा.
तेथील प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा एक क्लिअर फोटो अपलोड करा. तो फोटो फ्रंट फेसिंगचा असला पाहिजे. त्याची बॅकग्राऊंड स्पष्ट असली पाहिजे. असा फोटोच तुम्हाला वास्तवादी रिझल्ट देऊ शकतो.
तुम्हाला १९८० च्या दशकातील लूक हवा असेल तर तुम्हाला त्याबाबातच्या कपड्याच्या, हेअर स्टाईल, अॅक्सेसरीज, बॅकड्रॉप, लाईटिंग आणि एकूण टेक्स्चरचे डिटेल द्यावे लागतील.
हा फोटो तयार करून देताना चॅट जीपीटी हे तुमचे चेहऱ्याचे फीचर्स आणि नैसर्गिक स्कीनटोन बदलत नाही. मात्र तुमचे स्टायलिंग आणि अवती भवतीच्या गोष्टी बदलते.
तुम्ही तुमच्या फोटोचा काळजीपूर्वक रिव्ह्यू घ्या. जर तुम्हाला काही जरी खटकले तरी तुम्ही नेमकी सुचना करून ते बदलून घेऊ शकता.
तुम्ही फोटो अपलोड करून खालील प्रॉम्प्ट वापरू शकता.
1. Classic Family Portrait
"Transform this photo into a realistic 1980s family photograph. Keep my face, facial structure, skin tone expression and identity recognizable. Add authentic 1980s clothing, hairstyle and accessories. Use warm analog lighting, subtle Kodak-style film colours, natural grain, faded tones and soft focus. Replace modern objects with vintage furniture, a CRT television and classic home décor."
2. 80s School Yearbook
"Convert this image into an authentic 1980s high school yearbook portrait. Preserve my facial identity and natural expression. Give me an authentic 1980s hairstyle and clothing. Use a simple studio backdrop, soft flash photography, visible film grain and slightly faded colours."
3. 80s Vacation Photo
"Turn this into a casual 1980s vacation photograph shot on 35mm film. Keep my identity intact. Add colourful retro clothing, warm sunlight, vintage cars and palm trees. Use natural film imperfections, soft focus, warm colours and realistic analog photography."
4. Retro Street Photo
"Transform this image into a candid street photograph from the 1980s. Preserve my face and identity. Add period-accurate clothing, neon storefronts, payphones and classic cars. Use realistic analog lighting, subtle colour fading and authentic film grain."
5. 80s Office Look
"Create a believable 1980s corporate office portrait. Keep my facial features unchanged. Dress me in a vintage business suit with shoulder pads and retro glasses. Add a classic office interior with CRT monitors and filing cabinets. Use soft analog lighting and realistic film grain."
6. 80s Nightlife Look
"Convert this image into an authentic 1980s nightlife photograph. Preserve my appearance and facial identity. Add a leather jacket, bold 1980s hairstyle and colourful neon lighting. Use realistic flash photography, visible film grain and a slightly underexposed background."
7. 80s Fitness Photo
"Turn this photo into a realistic 1980s fitness portrait. Keep my face recognizable. Add colourful workout clothes, sweatbands, leg warmers and vintage gym equipment. Use warm analog lighting, natural
8. Rock Concert Look
"Transform this photo into an authentic 1980s rock concert photograph. Keep my identity recognizable. Dress me in a denim jacket with a vintage band T-shirt and retro accessories. Add dramatic stage lighting, flash photography, soft focus and realistic analog film texture."
9. 80s Shopping Mall
"Create a nostalgic 1980s shopping mall photograph. Preserve my facial identity. Add vintage storefronts, arcade machines, neon signs and authentic 1980s fashion. Use warm film colours, subtle grain and realistic analog photography."
10. Everyday 1980s Photo
"Transform this modern image into a completely believable photograph taken sometime during the 1980s. Preserve my face, skin tone, expression and identity. Change the clothing, hairstyle, accessories and surroundings to match the decade. Use authentic analog film grain, soft focus, warm colours, natural lighting and slightly faded prints. Remove all modern objects, including smartphones, smartwatches, LED lights and contemporary vehicles."