Arvind Kejriwal | CBI कडून केजरीवाल यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

Arvind Kejriwal
CBI कडून केजरीवाल यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखलFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध अबकारी धोरण प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती CBI अधिकाऱ्याने 'पीटीआय'ला दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती. जिथे ते अद्याप ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल आणि इतरांविरुद्ध दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआय आणि ईडीने आता अबकारी घोटाळ्याप्रकरणातील चौकशी पूर्ण केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news