Budget 2024 ची PDF फाईल डाउनलोड करा फक्त एका क्लीकवर!

जाणून घ्या अर्थमंत्री सीतारामण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Budget 2024
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी एनडीए सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Budget 2024 PDF File : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी (दि. 23) एनडीए सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेकविध क्षेत्रांसाठी तरतूदी जाहीर केल्या. रोजगारासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीच्या योजना जाहीर केल्या. देशात कोणत्या वस्तू व सेवा स्वस्त होणार, कोणत्या गोष्टी महागणार हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदलाची घोषणा केली.

बजेटमधील महत्त्वाच्या तरतुदी

Attachment
PDF
Budget highlights July 2024
Preview

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Attachment
PDF
Budget speech - Government of India - Budget 2024-2025
Preview

‘या’ ॲपवरही अर्थसंकल्प उपलब्ध

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प महिला, युवा, उद्योजक, शेतकरी, प्रत्येक वर्गासाठी महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पाबबात प्रत्येकाला माहिती मिळावी यासाठी सरकारने एक अ‍ॅप लाँच केलं आहे. Union Budget App असं या सरकारी अ‍ॅपचं नाव आहे. ज्या कोणाला अर्थसंकल्पबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. सरकारचे अधिकृत Union Budget App प्रत्येकासाठीच उपयुक्त ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news