बिहार | धक्कादायक ! ५ वर्षांच्या मुलाकडून गोळीबार

इयत्ता तिसरीतील विद्यार्थी जखमी
Bihar News
बिहार | धक्कादायक ! ५ वर्षांच्या मुलाकडून गोळीबारPudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बिहारमधुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बिहारमधील सुपौल जिल्ह्याील पाच वर्षाच्या मुलाने हँडगन घेऊन शाळेत गेला आणि एका मुलावर गोळीबार केला. यात इयत्ता तीसरीमधील विद्यार्थी जखमी झाला. 

५ वर्षांच्या मुलाकडून गोळीबार

माहितीनुसार, उत्तर बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील पाच वर्षांचा मुलगा  शाळेत जाताना आपल्या  बॅगेत बंदुक लपवून गेला होता. पोलिस अधीक्षक शैशव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "त्याच शाळेत इयत्ता तीसरी मध्ये शिकणाऱ्या १० वर्षीय मुलावर विद्यार्थ्यावर गोळीबार केला. गोळी त्याच्या हाताला लागली. यात तो जखमी झाला" 

यादव पुढे बोलताना म्हणाले, "जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाने बंदुकीवर हात कसा ठेवला आणि लालपट्टी भागात असलेल्या खाजगी शाळेत तो कसा हॅंडगन हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,".

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news