Lok Sabha Election 2024| इंदूरमध्ये NOTA ने १ लाखांचा टप्पा ओलांडला

NOTA Option In Voting
NOTA Option In Voting

पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंघात NOTA ने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. नोटाला १ लाख ८ हजार मते मिळाली असून, नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.  इंदूरमध्ये भाजपचे शंकर लालवानी हे आघाडीवर आहेत. बसपचे संजय सोलंकी आणि जनहित पक्षाचे अभय जैन यांच्यात मुख्य लढत आहे. दरम्यान काँग्रेसच्या मतदारांनी माघार घेतल्याने मतदार नाराज असल्याची माहिती समोर (Lok Sabha Election 2024) येत आहे.

इंदूरने देशातील सर्वाधिक NOTA चा पसंती देत नवीन विक्रम केला आहे. NOTA ला ९४ हजार मते मिळाली आहेत. सध्या देशात सर्वाधिक NOTA चा विक्रम हा बिहारच्या गोपालगंजच्या नावावर आहे. 2019 च्या निवडणुकीत येथे NOTA ला 51,660 मते मिळाली होती. त्यानंतर इंदूरमध्ये पुन्हा विक्रम नोंदवला (Lok Sabha Election 2024) जाऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news