‘एसबीआय’च्या मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ | पुढारी

‘एसबीआय’च्या मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ

नवी दिल्ली ः स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दोन कोटींपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याज दरात 75 आधार बिंदूंनी (बेसिस पॉईंट) वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंतच्या ठेवींवरील व्याज दर 4.75 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवीवर याच प्रमाणात व्याज दरवाढ मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button