‘एनआयए’चे श्रीनगरमध्‍ये अनेक ठिकाणी छापे | पुढारी

'एनआयए'चे श्रीनगरमध्‍ये अनेक ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज ( दि.२२) श्रीनगरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.

२०२२ मधील दहशतवादी हल्‍ल्‍यांसदर्भातील एका प्रकरणात पोलीस आणि CRPF सोबत केंद्रीय एजन्सीने 9 ठिकाणी छापे टाकल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे

Back to top button