जम्‍मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये अतिबर्फवृष्‍टी : अटल टनलमध्ये ३०० पर्यटक अडकले | पुढारी

जम्‍मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये अतिबर्फवृष्‍टी : अटल टनलमध्ये ३०० पर्यटक अडकले

पुढारी ऑनलाईन : जम्‍मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये अतिबर्फवृष्‍टी होत आहे. दरम्‍यान अटल टनेलमध्ये तब्‍बल ३०० पर्यटक अडकल्‍याची माहिती समोर आली आहे. या ३०० पर्यटकांचं रेस्‍क्‍यू ऑपरेशन पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा : 

Back to top button