पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींना आदरांजली; म्हणाले, त्यांच्या बलिदानामुळे मला... | पुढारी

पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींना आदरांजली; म्हणाले, त्यांच्या बलिदानामुळे मला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महात्मा गांधींना त्यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त (Mahatma Gandhi Death Anniversary) आदरांजली वाहिली. “त्यांचे बलिदान आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात,” अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

Back to top button