अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स | पुढारी

अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : अबकारी धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना  आणखी एक समन्स पाठवले आहे. ईडीने जारी केलेले हे चौथे समन्स आहे.

Back to top button