रंग काळा असल्यामुळे पतीला जिवंत जाळले

file photo
file photo

लखनौ ः उत्तर प्रदेशातील संभळमध्ये पत्नीने पतीला जिवंत जाळून ठार मारल्याप्रकरणी पत्नीला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. याशिवाय तिला 25 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या हत्येचे एकमेव कारण म्हणजे पतीचा काळा रंग. पत्नीला तिच्या सौंदर्याचा गर्व होता. त्यामुळे ती सातत्याने पतीचा अपमान करत असे. ती म्हणायची, तू माझ्या लायकीचा नाहीस. वेगळे होण्याची धमकी द्यायची. त्यानंतर एकेदिवशी तिने घरात पेट्रोल ओतून पतीला जाळून मारले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news