Lalit Patil | ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटक

Lalit Patil | ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती कुर्ला येथील रहिवासी असुन, तो मुंबईत अमली पदार्थांचा पुरवठा करायचा. तो ललित पाटील यांच्याकडून घेत असे. त्याला नाशिकमध्ये एमडी फॅक्टरी स्थापन करण्यासही मदत केली. (Lalit Patil |)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news