आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान
Latest
नवी दिल्ली ; आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीचा छापा
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज (मंगळवार) सकाळी आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले.
राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) आणखी एका अडचणीत सापडली आहे. आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे.
हेही वाचा :

