New Delhi Fire Broke out : नवी दिल्ली; इमारतीच्या ९ व्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी | पुढारी

New Delhi Fire Broke out : नवी दिल्ली; इमारतीच्या ९ व्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

पुढारी ऑनलाइन डेस्क : New Delhi Fire Broke out :  दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील बाराखंबा रोडवरील डीसीएम इमारतीच्या नवव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला संध्याकाळी ६.२१ वाजता डीसीएम इमारतीला आग लागल्याचा फोन आला. माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

वृत्ताच्या अधिक तपशीलाची अद्याप प्रतीक्षा आहे.

 

Back to top button