Chandrayaan-3 : पुरीच्या समुद्र तटावर सुदर्शन पटनायक यांचे ‘विजयी भव’ (Video)

Sudarsan Pattnaik sand art Chandrayaan 3
Sudarsan Pattnaik sand art Chandrayaan 3
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशामध्ये एकीकडे संपूर्ण देश चांद्रयान -३ च्या यशस्वी प्रक्षेपणाच्या प्रतीक्षेत आहेत. तर चांद्रयान-३ मिशनचे लॉन्चिंगचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. (Chandrayaan-3) त्याआधी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकार पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी चांद्रयान ३ चे अद्भुत वाळू शिल्प रेखाटले आहे. चंद्रयान-३ आज दुपारी अडीच वाजता प्रक्षेपित होईल. (Chandrayaan-3)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news