Jammu & Kashmir : कुपवाडात लष्कर-पोलिसांची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा | पुढारी

Jammu & Kashmir : कुपवाडात लष्कर-पोलिसांची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा

पुढारी ऑनलाईन: कुपवाड्यातील मछल सेक्टरमधील काला जंगलमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांकडून आज (२३ जून) सकाळी मोठी कारवाईत  करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून (PoJK) भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधी भारतीय लष्कराकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा:

 

Back to top button