हरियाणात आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखला | पुढारी

हरियाणात आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यफुलाच्या बियाणांना किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी आंदोलक शेतकऱ्यांनी आज हरियाणाच्या कुरुक्षेत्रात दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) रोखून धरला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी उपस्थित आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

हेही वाचा : 


Back to top button