Indian Airlines : आंतरराष्ट्रीय वाहतुकीत भारतीय विमान कंपन्यांचा वाटा ४५ टक्के | पुढारी

Indian Airlines : आंतरराष्ट्रीय वाहतुकीत भारतीय विमान कंपन्यांचा वाटा ४५ टक्के

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये भारतीय विमान कंपन्यांचा वाटा 43.86% होता. अर्थातच या व्यवसायातील 56% पेक्षा जास्त रक्कम परदेशी विमान कंपन्यांच्या खात्यात गेलेली आहे. (Indian Airlines)

संथपणे, पण प्रगतीकडे…(Indian Airlines)

  • कोरोना काळात तर सारे जवळपास ठप्पच होते.
  • ऑक्टोबर-डिसेंबर 2019 मध्ये, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत देशांतर्गत विमान कंपन्यांचा वाटा केवळ 39.2% होता. (तेव्हा जेट एअरवेजही बंद होते.)
  • त्यापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर 2018 मध्ये देशांतर्गत कंपन्यांचा वाटा 40% होता.

Indian Airlines

 

Indian Airlines

 

अधिक वाचा :

Back to top button