हिरोशिमा येथील G-7 परिषदेत पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट | पुढारी

हिरोशिमा येथील G-7 परिषदेत पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

टोकियो : पुढारी ऑनलाईन डेस्क – जपानमधील हिरोशिमा येथील G-7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांनी द्विपक्षीय चर्चा केली.

यूक्रेन युद्धावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-यूक्रेन युद्धाविषयी भारताच्या दृष्टीकोनातून चर्चा केली. पीएम मोदी यांनी संयुक्त राष्ट्र चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्व अधोरेखित केले.

Back to top button