Krishna Sagar Lake Incident : गुजरातमध्ये बोताड जवळील कृष्णसागर तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू | पुढारी

Krishna Sagar Lake Incident : गुजरातमध्ये बोताड जवळील कृष्णसागर तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू

पुढारी ऑनलाइन डेस्क : Krishna Sagar Lake Incident : गुजरातच्या बोताड शहराबाहेरील कृष्णसागर तलावात आज 5 मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.13) दुपारी घडली. एएनआयने याचे वृत्त दिले आहे.

बोताडचे एसपी किशोर बलोलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णसागर तलावात दुपारच्या वेळी २ मुले पोहत असताना बुडू लागली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर ३ जणांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली पण तेही बुडाले. सर्वांचे वय 16 ते 17 वर्षे दरम्यान आहे. पुढील तपास सुरू आहे. Krishna Sagar Lake Incident

हे ही वाचा :

भाजपचा पराभव हे मोदींचे अपयश : खासदार इम्तियाज जलील

पुणे : हनुमानाची आरती करून आनंदोत्सव; काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरविले लाडू

Back to top button