Karnataka Election Results 2023 : काँग्रेसचा कर्नाटकसह देशभरात जल्लोष | पुढारी

Karnataka Election Results 2023 : काँग्रेसचा कर्नाटकसह देशभरात जल्लोष

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसने १२० जागांवर आघाडी घेतली. (Karnataka Election Results 2023 ) भाजप ६९ तर जेडीएसने २६ जागांवर आघाडी घेतली. तर अपक्ष ५ जागांवर आहे. निवडणुकीचा कल काँग्रेसच्या बाजूने दिसत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकसह देशभरात जल्लोष केला. दिल्लीतील एआयसीसी ऑफिस येथे फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. तर काही ठिकाणी उत्सवाचे वातावरण आहे. (Karnataka Election Results 2023 )

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.

Back to top button