Sameer Wankhede : समीर वानखेडेंविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची कारवाई

Sameer Wankhede : समीर वानखेडेंविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीबीआयने अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनीच ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्याचे नेतृत्व केले आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news