Stock Market : शेअर बाजाराची घसरण कायम; निफ्टी, सेन्सेक्स 'डाऊन' | पुढारी

Stock Market : शेअर बाजाराची घसरण कायम; निफ्टी, सेन्सेक्स 'डाऊन'

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market : भारतीय शेअर बाजाराची आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही घसरण कायम आहे. आज सकाळी भारतीय बाजार सामान्य पातळीवर उघडला. त्यानंतर निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टीची उतरत्या क्रमात सुरुवात झाली. दुपारपर्यंत सेन्सेक्स थेट 20 अंकांनी खाली कोसळला.

Stock Market : NSE निफ्टी 50 17.20 पॉईंट्स किंवा 0.10 ने वाढून 17,094.10 वर पोहोचला आणि BSE सेन्सेक्स 129.66 पॉईंट्स किंवा 0.22% वाढून 58,054.94 वर पोहोचला. बँक निफ्टी 15.00 पॉइंट्स किंवा 0.04% घसरून 39,601.90 वर आला.

Stock Market : आज निफ्टी 50 वर एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस आणि विप्रो यांचा सर्वाधिक फायदा झाला तर एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, बजाज फायनान्स, टायटन आणि बजाज फिनसर्व्ह यांचा तोटा झाला.

हे ही वाचा :

Congress : राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज काँग्रेसचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा

भारत जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश

Back to top button