माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित : Rahul Gandhi tweet

मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा
आवाज दाबण्याचा प्रयत्न -प्रियांका गांधी
Rahul Gandhi tweet : काय होते प्रकरण ?
२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोदी यांच्या नावावरुन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, “देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे.”
याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली होती. कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर त्यांनी केलेले ट्विट राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
डरी हुई सत्ता की पूरी मशीनरी साम, दाम, दंड, भेद लगाकर @RahulGandhi जी की आवाज को दबाने की कोशिश कर रही है।
मेरे भाई न कभी डरे हैं, न कभी डरेंगे। सच बोलते हुए जिये हैं, सच बोलते रहेंगे। देश के लोगों की आवाज उठाते रहेंगे।
सच्चाई की ताकत व करोड़ों देशवासियों का प्यार उनके साथ है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 23, 2023
मेरा धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है। सत्य मेरा भगवान है, अहिंसा उसे पाने का साधन।
– महात्मा गांधी
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 23, 2023
“My religion is based on truth and non-violence. Truth is my God, non-violence the means to get it- Mahatma Gandhi,” tweets Congress MP Rahul Gandhi after he was found guilty in the criminal defamation case filed against him over his alleged ‘Modi surname’ remark pic.twitter.com/cME0i0vqNa
— ANI (@ANI) March 23, 2023
He has been granted bail. We knew from the beginning because they kept changing judges. We believe in law, judiciary and we will fight against this as per law: Congress President Mallikarjun Kharge on Rahul Gandhi found guilty in the criminal defamation case filed against him… pic.twitter.com/9ANeParYWW
— ANI (@ANI) March 23, 2023
हेही वाचा
- मोठी बातमी : मानहानी प्रकरणी राहुल गांधीना दोन वर्षांची शिक्षा; सूरत कोर्टाचा निर्णय
- Vijay Mallya : ‘भारतातून पळ काढण्यापूर्वी विदेशात मल्ल्याकडून कोट्यावधीची मालमत्ता खरेदी’; आरोपपत्रात सीबीआयचा दावा
- ‘Hindenburg Research’ करणार आणखी एक ‘धमाका’ : ‘मोठा अहवाल’ येत असल्याचा संस्थेने केला दावा
- National party status of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात; पक्षाने निवडणूक आयोगात मांडली बाजू