नवी दिल्ली; वृत्तसंस्था : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होणार आहे. मुख्य म्हणजे नव्या वर्षातील हे पहिलेच सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, दक्षिण हिंद महासागर आणि न्यूझीलंडमध्ये दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.