आता एटीएमधून काढा नाणी!

आता एटीएमधून काढा नाणी!

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा :  आता यूपीआयच्या माध्यमातून एटीएममधून नाणी काढू शकणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या झालेल्या बैठकीत कॉईन वेडिंग मशिनची घोषणा गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केली.

  • क्यूआर कोडवर आधारित कॉईन वेडिंग मशिन
  •  मशिनच्या चाचणी प्रायोगिक तत्त्वावर होणार सुरू
  •  नाण्यांची उपलब्धता वाढविण्याचा उद्देश
  •  पहिल्या टप्प्यात देशातील 12 शहरांत बसवणार मशिन
  •  यूपीआयच्या माध्यमातून मशिनवर असलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून ग्राहक नाणी काढू शकणार
  •  जितकी नाणी काढली जातील, तेवढा पैसा बँक खात्यातून होणार कमी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news