Budget 2023 : सुरक्षित घरे, शुद्ध पाणी..शाश्वत उपजीविकेच्या संधीसाठी १५ हजार कोटी रु. | पुढारी

Budget 2023 : सुरक्षित घरे, शुद्ध पाणी..शाश्वत उपजीविकेच्या संधीसाठी १५ हजार कोटी रु.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिशन हे कुटुंबांना सुरक्षित घर, शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधांनी परिपूर्ण करेल. (Budget 2023) या मिशनची ३ वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. (Budget 2023)

Back to top button