

पुढारी ऑनलाईन : फ्रेंच नौदलाचा वाहक स्ट्राइक गट ज्यामध्ये अणुशक्तीवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल आहे. सध्या हिंदी महासागरात ती तैनात आहे. या वाहक स्ट्राइक गटाने 16-20 जानेवारी दरम्यान भारतीय नौदलासोबत मोठ्या प्रमाणावर 'वरुणा' हवाई-समुद्री संयुक्त' सराव केला.